Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशन

नमस्कार शिक्षक मित्रांनो,           
                                    मी अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशन तयार करताना विध्यार्थांचा मोबाईल विषयाची आवड लक्षात घेऊन त्यांची बौध्दिक क्षमता वाढविण्यासाठी सर्व विषयांवर आधारित हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. आपल्याला नक्कीच ह्या  अॅप्लिकेशनची मदत होईल. त्यासाठी आपण खलील लिंकवरून ते डाऊनलोड करून  घ्या. तसेच मुलांना त्यांच्या घरी पालकांच्या मोबाईल मध्ये ही वापर करता येईल.
आपल्या काही सूचना असतील तर नक्की सुचवा.
               वेळोवेळी झालेले अपडेट तुंम्ही नव्याने अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेता येतील.
   
        इयत्ता चौथीसाठी सुलभ प्रश्न संच                     डाऊनलोड

        सामान्य ज्ञान इंग्रजी                                          डाऊनलोड 
.

1 comment:

  1. खरच खुप छान अप्लिकेशन आहे सर्वाना खुप उपयोगी आहे
    थैंक्स

    ReplyDelete